Category: बातम्या

ED ला कोणी ऑफिस देता का ऑफिस ? मुंबईत सर्च ऑपरेशन

आर्थिक व्यवहार, भ्रष्टाचार, मनी लॉंड्रिंग, पैशांची अफरातफर अशा अनेक प्रकरणात धनदांडग्यांपासून ते राजकारण्यांना घाम फोडणरे अंमलबजावणी संचलनालय ( ईडी ) स्वतः जागेचा शोध घेण्यामध्ये व्यस्त आहे. ईडीने ऑफिसच्या जागेचा शोध…

बॉडी बनवण्याच्या नावाखाली जिम ट्रेनरने दिले ड्रग्ज!

या ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. काही जिम ट्रेनर बॉडी बनवण्याचा नावाखाली ड्रग्ज देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे …

परबवाडा ग्रा.पं. उपसरपंच पदी भाजपचे संतोष सावंत यांची निवड

  वेंगुर्ला – वेंगुर्ला तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे संतोष सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संदीप गवस यांनी काम पाहिले. माजी उपसरपंच संजय…

नगरपालिकेची व्यायाम शाळा सुरू करा,नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची मागणी

आज झालेल्या नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी शहरातील नगरपालिकेची व्यायाम शाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली असून, यावर दोन दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन नगराध्यक्ष संजू परब…

“पार्ट टाईम शिवसैनिक” विलास साळसकरनी जनतेच्या सेवेकररता तालुकाप्रमुख पद वापरावे.;शरद ठुकरूल..

राजकारणात कोणी कोणावर काय बोलावे याचेही काही किमान अकलेचे निकष असतात. सरपंच पदासाठी स्वतःच्या गावातून निवडून यायची औकात नसलेल्या विलास साळसकर यांनी भाजपा नेते खासदार नारायणराव राणे यांच्यावर टीका करण्यापूर्वी…

कुडाळ येथे मराठा क्रांती मोर्चा नियोजनासाठी बैठक संपन्न.;जिल्हा समन्वयक ॲड सुहास सावंत यांची माहिती..

कुडाळ येथे मराठा क्रांती मोर्चा नियोजनासाठी बैठक संपन्न झाली जिल्हा समन्वयक ॲड सुहास सावंत यांनी माहिती दिली आहे.महाराष्ट् शासनाने मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाचा एस इ बी…

मोठी बातमी! मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा तूर्तास नकार

मराठा आरक्षणाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार…

मुंबईची ‘लेडी डॉन’ पुन्हा अटकेत; ३ हस्तकांनाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील लेडी डॉन कुख्यात करीमा आपा हिला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. मचमच टोळीशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई उपनगरातील स्लम क्वीन म्हणून कुख्यात…

सम्यक क्रांतीची काव्यमशाल अखंड तेवत ठेवा!; किशोर कदम

कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा सिंधुदूर्गचा अभिनव उपक्रम. प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक बंधू भगिनींनी एकत्र येत सोशल मीडिया यूट्यूब…

वेंगुर्ला श्री देव रामेश्वर जत्रोत्सव ११ डिसेंबर रोजी

  वेंगुर्ला – वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार ११ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. यानिमित्त रात्रौ ११ वा. पालखी व त्यानंतर वालावलकर दशावतार…

You cannot copy content of this page