सिंधुदुर्ग -रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक आज२४ जानेवारीला खारेपाटण येथे..
वैभववाडी/- आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करून मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक रविवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा.खारेपाटण येथे आयोजित करण्यात आली…
