कुडाळ भंगसाळ नदीला बंधारा बांधून पाण्याचा प्रश्न सोडविल्या बद्दल शहराच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा नागरी सत्कार..
कुडाळ/- कुडाळ, भंगसाळ नदीला बंधारा बांधून कुडाळ शहराचा कायमचा पाण्याचा प्रश्न सोडविल्या बद्दल कुडाळ शहराच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय…
