भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुडाळ पंचायत समिती सभागृहात बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुडाळ पंचायत समिती सभागृहात बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

कुडाळ, /-

भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुडाळ पंचायत समिती सभागृहात आज २३ जानेवारी रोजी थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्रुदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कुडाळ पंचायत समिती सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी जि. प. गटनेते रणजित देसाई, कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन आईर, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, श्रीपाद तवटे, रुपेश कानडे, सरपंच नागेश आईर, चंदन कांबळी व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..