महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नूतन अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नूतन अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नूतन अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांचा पदग्रहण समारंभ प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सुश्मिता देव यांच्या प्रमुख उपस्थितित यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान सभागृह पार पडला यावेळी श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सिंधुदुर्ग महिला काँग्रेसच्यावतीने अध्यक्ष सौ. साक्षी वंजारी व कोकण प्रभारी तसेच प्रदेश सरचिटणीस रुपालिताई सावंत मॅडम.उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..