Category: बातम्या

स्वछभारत नंतर ओडीफ प्लस चे सिंधुदुर्ग ला वेध.;कुणाल किंनळेकर

कागदोपत्री विकासा वर आपली पाठ थोपटून घेण्यात कुडाळ पंचायत समितीचा भर प्रशासनात कागदी घोडे नाचविण्यात माहीर असणाऱ्या, गटविकास अधिकारी कुडाळ यांनी ओडीएफ प्लस चे सर्वेक्षणचे गावातील संगणक परिचारक(डाटा ऑपरेटर) यांच्या…

देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

भारतातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. कोल्हापुरातील रुग्णालयात सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूर: एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

युवकाने लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या दहा गोळया एकाचवेळी खाल्ल्या आणि…

लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळयांचा ओव्हरडोस…. लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळयांच्या ओव्हरडोसमुळे एका युवकाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली. पंचवीशीतील या युवकाने एकाचवेळी १० गोळया खाल्ल्या. गोळया घेतल्यानंतर…

आमदाराच्या वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू

यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर किसन कथोरे किरकोळ जखमी झाले आहेत.   बदलापूर : मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचे वाहन आणि एका दुचाकीचा रविवारी सायंकाळी कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळ…

मुंबईतील धक्कादायक घटना, बॉलिवूड अभिनेत्रीला व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून

  मुंबईत एका अज्ञात व्यक्तीकडून बॉलिवूड अभिनेत्रीला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्रीने याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रशिक्षणही देणाऱ्या या ३२…

रुग्णसेवेसाठी परिचारिका केनियाहून मायदेशी

‘आपल्या देशाला आपली गरज आहे. संकटाच्या वेळी आपल्या शिक्षणाचा देशासाठी उपयोग होत नसेल, तर आपण शिकून काय फायदा,’ या विचाराने पेशाने परिचारिका असलेल्या कीर्तिका खांडेकर आपल्या दोन मुलांसह केनियाहून भारतामध्ये…

धक्कादायक! लग्नाच्या भूलथापा देऊन मेव्हणीवर बलात्कार

तरूणाने लग्नाच्या भूलथापा देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला…

सरपंच लखु खरवत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी,सरपंच सेवा संघटना दोडामार्ग तर्फे कनिष्ठ अभियंता जिवन चराठे यांचा निषेध !

शासकीय अधिकारी म्हणजे देवधुत नव्हे,पण आपण देवधुत समजतो ही मात्र सामान्य जनतेची चूक,,,, दोडामार्ग /- शासकीय अधिकारी म्हणजे देवधुत नव्हे ,पण आपण मात्र देवधुत समजून त्यांना जी वागणूक देतो ही…

कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय सुरू करण्यासाठी खा.राऊत यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग /- माननीय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.नाम.उद्धवजी ठाकरे यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना लोकसभा गटनेते,शिवसेना सचिव मा. श्री विनायकजी राऊत साहेब यांनी भेट घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड जिल्ह्यातील वॉटर…

सोशल सर्कल मल्टी परपज सोसायटी’च्या वतीने कसबा वाळवेतील गूरूकूल दिव्यांग शाळेतील मुकबधीर मुलांना स्वेटर’चे वाटप..

कोल्हापूर /- कसबा वाळवे ( ता. राधानगरी ) येथील गुरूकूल विनाअनुदानित दिव्यांग शाळेत सोशल सर्कल च्या माध्यमातून विद्यार्थ्याना कपडे व भोजनाचे वाटप करण्यात आले.समाजातील कोणताही घटक उपेक्षित न राहता सामाजिक…

You cannot copy content of this page