राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत जि.प.शाळा मातोंड वरचेबांंबर शाळेचे घवघवीत यश.
मातोंड वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड वरचेबांबर शाळेचे कबबुलबुल पथकातील विद्यार्थी संतोषी फटू सावंत (हिरकपंख बुलबुल),गणेश उदय परब व कृष्णा आनंद कोरगावकर (चतुर्थचरण कब) हे राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत यशस्वी झाले असून ही…