Category: बातम्या

समृद्धी महामार्गाची गती मंदावली

मुंबई-६सप्टेंबर. मुंबई – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी राबणारे ३० हजार कामगार लॉकडाउन आणि पावसामुळे कमी झाले आहेत; मात्र अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात…

राष्ट्रवादीला काँग्रेस पक्षात विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद हे शरद पवार यांना द्यावं :-रामदास आठवले.;

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्या आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणं…

परीक्षेला जाण्यापूर्वी घरतील मोठी माणसे दही,साखर खाऊ देतात काय आहे रहस्य जाणून घ्या..

लहानपणी जेव्हा तुम्ही परीक्षेला जात असता किंवा वडील कामानिमित्त बाहेर जात असता, तेव्हा घरातील मोठी लोक किंवा आई दही आणि साखरेची वाटी समोर घेऊन उभी असते. आपण गडबडीतच का होईना…

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास २०२३ ऐवजी २०२८ मध्ये होण्याची शक्यता.;

नवी दिल्ली ६सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास विविध कारणांमुळे आणखी पाच वर्षांचा उशीर लागणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३…

जपानचिही चीनवर सर्जीलक स्ट्राईक; काय निर्णय घेतला जपान सरकारने जाणून घ्या..

नवी दिल्ली ६सप्टेंबर भारतासह जपानचाही शेजारी असलेल्या मुजोर चीनचा 'नक्षा उतारने के लिये' आता सगळेच एक होत आहेत. जपान सरकारने चीनमधील त्यांच्या कंपन्यांचे कारखाने व ऑफिसेस भारतात नेणाऱ्या कंपन्यांना अनुदान…

ओझर हायस्कुल विद्यार्थ्यांना मास्क भेट.

ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे सौ श्यामल शामसुंदर सावंत पुर्वाश्रमिच्या वायरी – मालवण येथील पुष्पा मधुकर परब यांच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील मुलांसाठी मास्क भेट दिले.…

शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेय.

वेंगुर्ला-अजय गडेकर शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त व आज सकाळी प्राप्त अहवालानुसार वेंगुर्ला तालुक्यात एकूण ६ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे. यामध्ये…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान’ कोकण विभागच्यावतीने मनोहर मनसंतोष गडावर वृक्षारोपण.;

कुडाळ-अमिता मठकर शनिवार दि. ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग' च्या वतीने मनसंतोष गडावर वृक्षारोपण करण्यात आले.मनोहर मनसंतोश या गडावर दिनांक १८ जुलै २०२०…

कणकवली येथील मोटरसायकल अपघतात 3 जण ठार..

कणकवली – कणकवली मुंबई-गोवा महामार्गावर जानवली कृष्णनगरी समोर झालेल्या भीषण अपघातात तीन ठार झाले आहेत. हा अपघात दोन मोटरसायकल शनिवारी दुपारी २ वाजता झाला असून मयत हे रत्नागिरी पाचलमधील दोन…

..अन् साजरा झाला ‘ऑनलाइन’ शिक्षक दिन!

झुंजार पेडणेकर ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशभर प्रत्येक शाळेत साजरा हाेत हाेता परंतु काेविड १९ या राेगाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग लाॅक डाऊन मध्ये अडकले आहे. सर्व कामे मंद गतीने…

You cannot copy content of this page