Category: कृषी

14 व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करावे.;कृषी अधिकारी.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पी एम.किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थी यांना पुढील वितरित होणाऱ्या १४ व्या हफ्त्याचा लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक असल्याचे प्रमोद बनकर तालुका कृषी…

..गौरवास्पद कामगिरी;डॉ.विजयकुमार शेटये एकाच दिवशी दोन वेगवेगळया पुरस्काराने सन्मानित..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदूर्ग. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी फोंडाघाट येथील कृषी संशोधन केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ.विजयकुमार नामदेव शेटये यांना कै.मुकुंद गणेश दांडेकर आणि आर. एफ.आर.एस.ॲक्लमेशन पुरस्कार…

काजू बिला हमीभाव मीळावा सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी ली.व शेतकरी फळबागायतदार संघ अध्यक्ष विलास सावंत यांची मागणी.

✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी संजय भाईप जगातील सर्वोत्कृष्ट काजू बी( काजूगर ) म्हणून जी.आय.मानांकन मीळालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजूगराची कारखानदाराकडून होतेय अवहेलना.काजू बिला हमीभाव मीळावा पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी ली.व शेतकरी…

सोनवडे दुग्ध संस्थेसाठी सर्वोतपरी सहकार्य करणार.;आ. वैभव नाईक.

विठ्ठलादेवी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्या.सोनवडे तर्फ कळसुली या संस्थेची झाली नोंदणी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुध हा शेतीपूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विठ्ठलादेवी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्या.सोनवडे तर्फ…

महाडीबीटी वेबसाईट वरील तांत्रिक बदलांमुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत मनसेने वेधले कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष.

शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गैसोयींवर तात्काळ उपाययोजना करा. मनसेची मागणी.. लोकसंवाद /- ओरोस. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक साहित्य, अवजारे खरेदी करण्यासाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचे लाभ आणि…

पुढील चार वर्षाच्या आत एक लाख लिटर दूध या जिल्ह्यातनं गोकुळ दूध संस्थेला गेलेलं असेल.;मनिष दळवी

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात दुधसंकलन बाबतीत आम्ही पाच वर्षाचं नियोजन केलंय परंतु चौथ्या वर्षाच्या आत मध्ये एक लाख लिटर दूध या जिल्ह्यातनं गोकुळ दूध संस्थेला गेलेलं असेल . त्याच्यासाठी लागणारे जे…

जिल्ह्यात उस क्षेत्रामध्ये जी जोमाने वाढ होत आहे त्याच सारं श्रेय डि.वाय.साखर कारखान्याला.;मनिष दळवी.

डॉ.डि वाय पाटिल साखर कारखान्याचा २० वा गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा संपन्न.. वैभववाडी /- जिल्हा बँक आणि या कारखान्याचे ऋणानुबंध आहेत आणि ते ऋणानुबंध कायम राहतील. आपल्या या सगळ्या यशस्वी…

आचरा परीसरात नाचणी लागवडीला वेग

आचरा–अर्जुन बापर्डेकर गेले काही दिवस आचरा भागात पावसाने उसंत घेतल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. मात्र मळेभागातील साचलेले पाणी कमी झाल्याने या भागात लावणीला वेग आला आहे.तर भरड शेती भागात पावसाने…

परबवाडा गावात बळीराजासाठी एक दिवस बांधावरील शेती उपक्रम संपन्न..

वेंगुर्ला / – जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा एक दिवस बळीराजा साठी या उपक्रमाअंतर्गत परबवाडा शाळा व ग्रामपंचायत च्या वतीने परबवाडा कार्यक्षेत्रात कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,सरपंच विष्णू…

You cannot copy content of this page