Category: वेंगुर्ले

वेंगुर्ला शहरातील नागरिकांनी स्वच्छ ठेवलेल्या शहराला स्वच्छतेच्या खाली दंड होणे ही शोकांतिका.;माजी नगराध्यक्ष संदेश

वेंगुर्ला /- वेंगुर्ला न.प.चे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वच्छतेच्या बाबतीत चांगले काम केल्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमिताभ बच्चन यांच्या हस्ते बक्षिस मिळाले आहे.तसेच प्लॅस्टिकमुक्त शहर,हागंदारीमुक्त शहर बनविले…

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत वेंगुर्ले कॅम्प एरियात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत स्वच्छता मोहीम –

वेंगुर्ला –वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आज वेंगुर्ले कॅम्प एरियात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेवक सुहास गवंडळकर,धर्मराज कांबळी,प्रशांत आपटे,स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर,प्रशासकीय…

भाजपा निवडणूक संयोजन समिती महाराष्ट्र प्रभारी सुनील कर्जतकर यांची वेंगुर्ले तालुका कार्यालयाला भेट

वेंगुर्ला –भाजपा प्रदेश पदाधिकारी व निवडणूक संयोजन समिती महाराष्ट्र प्रभारी सुनील कर्जतकर यांनी भाजप वेंगुर्ले तालुका कार्यालयात भेट दिली. त्यावेळी त्यांचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी स्वागत केले.…

वायंगणी श्री देव डोंब चा आज जत्रोत्सव..

वेंगुर्ला /- तालुक्यातील वायंगणी श्री देव डोंब देवस्थान वायंगणी चा वार्षिक जत्रोत्सव आज शनिवारी संपन्न होणार आहे.त्या निमित्त सकाळी ९:१५ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती, तिर्थप्रासाद, रात्रौ…

सुनील कर्जतकर यांची वेंगुर्ले न.प.प्रकल्पाना भेट..

वेंगुर्ला /- भाजपा प्रदेश पदाधिकारी व निवडणूक संयोजन समिती महाराष्ट्र प्रभारी सुनील कर्जतकर यांनी आज वेंगुर्ले ना₹गरपरिषदेस भेट दिली.तसेच न.प.चे कलादालन,कंपोस्ट डेपो,चिल्डरन प्ले ग्राउंड,मल्टिपर्पज हॉल,मच्छिमार्केट आदींना भेट देऊन न.प.च्या सुरू…

सागरतीर्थ ग्रा.पं.मध्ये समृद्धी कुडव यांची सदस्यपदी बिनविरोध निवड..

वेंगुर्ला /- तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधून समृद्धी कुडव यांची ग्रा. प. सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे वेंगुर्ले शिवसेनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच या एका…

राधिका नारायण घाटये हिचा तळवणे ग्रामपंचायत तर्फे सत्कार..

वेंगुर्ला /- नाशिक येथे झालेल्या जिल्हा स्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने तृतीय क्रमांक मिळविला. कु.राधिका घाटये हिने या संघाचे कर्णधारपद भूषविले. सिंधुदुर्गच्या या महिला संघाने मिळविलेल्या यशामुळे सर्वत्र या…

तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही गाव विकास प्रक्रियेत लोकांना सामावून घेऊन गावचा विकास करावा .;सभापती अनुश्री कांबळी

वेंगुर्ला /- वेंगुर्ला येथे झालेल्या सरपंच – ग्रामसेवक कार्यशाळेत स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त मठ ग्रामपंचायतीचे सरपंच तळशीदास ठाकूर, ग्रामसेवक विकास केळूसकर, तत्कालीन ग्रामसेवक विवेक वजराटकर,तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त वेतोरे…

वेंगुर्ला तालुक्यात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली (खुटवळवाडी) येथील १ व्यक्ती (वय ६४) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. काल आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट मध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह…

वेंगुर्ला नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन कार्य आदर्शवत..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेने स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियान अंतर्गत उत्‍कृष्‍ट काम केलेले असल्‍यामुळे शासनाकडुन वेळोवेळी विविध पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आलेले असून स्‍वच्‍छतेबाबतीत आपली वेगळी ओळख निर्माण करुन स्‍वच्‍छतेचा एक आदर्श घालून…

You cannot copy content of this page