वेंगुर्ला –
भाजपा प्रदेश पदाधिकारी व निवडणूक संयोजन समिती महाराष्ट्र प्रभारी सुनील कर्जतकर यांनी भाजप वेंगुर्ले तालुका कार्यालयात भेट दिली. त्यावेळी त्यांचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी स्वागत केले. यावेळी भाजपचे नेते राजु राऊळ, जि. का. का. सदस्य साईप्रसाद नाईक, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, महिला ता. अध्यक्षा स्मिता दामले, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष दिपक नाईक, ता.चिटनीस समीर चिंदरकर, सांस्कृतिक आघाडी चे शैलेश जामदार, ता.चिटनीस नितिन चव्हाण, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर,ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, बुथप्रमुख प्रकाश मोटे, बुथप्रमुख शेखर काणेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.