Category: सिंधुदुर्ग

मालवण तालुक्यातील काही तरुणांचा मनसेत प्रवेश

राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले सर्वांचे स्वागत.. मालवण /- मनसेने तालुक्यात पक्षप्रवेशाचा धडाका कायम ठेवला असून काल येथे मनसेच्या बैठकीत मालवणातील काही युवकांनी मनसे राज्य सरचिटणीस माजी…

समुद्रातील बंद असलेल्या मार्गदर्शक दिव्यांमुळे निर्माण झालेल्या मच्छीमारांचा प्रश्न निकाली काढावा.;मेघनाद धुरी

मालवण /- मालवण बंदरात मेरिटाईम बोर्डाने दोन वर्षांपूर्वी समुद्रामध्ये बसविलेले नौकानयन बोया म्हणजे मार्गदर्शक दिवे पावसाळा कालावधीत समुद्राबाहेर काढून पावसाळ्यानंतर पुन्हा समुद्रात टाकण्याची कार्यवाही यावर्षी न झाल्याने हे बोया समुद्रातच…

आंबोली खून प्रकरणी तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी..

सावंतवाडी /- आंबोली घाटातील महिलेच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तिन्ही आरोपींना आज न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले एवढे कोरोना बाधीत रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 507 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 780 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 57…

शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी चौकुळ शाळेतील विद्यार्थीनीस सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत घेतले दत्तक..

आतापर्यंत एकूण ७७ विद्यार्थीनींचे पालकत्व सावंतवाडी /- आंबोली गावठणवाडी येथील जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चौकुळ नं. ५…

जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न..

सिंधुदुर्गनगरी /- जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील DCHC येथे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने रुग्णांमध्ये सामाजिक अंतर राखून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मनाची…

मनसेच्या ओरोस रुग्णालयासमोरील कोरोना मदत केंद्रास नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांची भेट..

सिंधुदुर्ग / – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी मनसेच्या जिल्हा रुग्णालयासमोरील मदत केंद्रास सदिच्छा भेट दिली. सोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील हेसुद्धा…

वेंगुर्ले न.प.वॉटर एटीएम,वृक्ष लागवडीत लाखोचा अपहार.;माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांचा आरोप

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून केलेल्या वॉटर एटीएम व हरित पट्टे साठी वृक्ष लावगड या कामात मोठा अपहार झाला असून या दोन्ही कामांची पालकमंत्री उदय सामंत…

मालवण मध्ये बामसेफ,बसपाचे संस्थापक कांशीराम यांचा स्मृतिदिन साजरा..

मालवण /- बामसेफ,डीएस फोर ,बहूजन समाज पार्टी चे संस्थापक ,बहूजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त बहूजन समाज पार्टीच्या वतीने मालवण येथे विनम्र अभिवादन सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी…

मसुरे गावच्या सुपुत्राची मुंबई मनपाच्या सुधार समिती अध्यक्षपदी निवड!

मसुरे /- मसुरे देऊळवाडा गावचे सुपुत्र आणि मुंबई महानगर पालिकेतील सांताक्रुज पूर्व येथील वार्ड क्रमांक ८८ चे शिवसेना नगरसेवक सदानंद परब यांची सलग दुसऱ्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समिती अध्यक्ष पदासाठी…

You cannot copy content of this page