Category: सिंधुदुर्ग

दोडामार्ग शिवसेना शहर प्रमुख (प्रभारी) पदी संदेश बोर्डेकर यांची नियुक्ती..

दोडामार्ग /- शिवसेना दोडामार्ग शहर प्रमुख (प्रभारी) पदी संदेश बोर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र आज जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी दिले आहे. ही नियुक्ती पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार…

वेंगुर्ला भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने आक्रोश आंदोलन..

वेंगुर्ला /- महाविकास आघाडी सरकारच्या काळात संपुर्ण महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार , अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरुच आहेत.त्यातच कोरोना महामारीसारख्या अति…

कुडाळ भाजप महिला आघाडीकडून तहसीलदार यांना निवेदन..

कुडाळ /- महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला अत्याचारात लक्षणीय वाढ झालीय आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे राज्यांतील काही कोव्हिडं सेंटर ही महिला अत्याचाराची केंद्रे बनली असून येथे कोरोनाची…

मालवण महिला भाजपच्या वतीने मालवण तहसीलदार यांना निवेदन..

मालवण/- महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून सरकार मात्र आपल्यातील भांडणे मिटवून खुर्ची टिकविण्यात व्यस्त आहे.भाजपच्या वतीने आम्ही सरकारच्या या प्रवृत्तीचा विरोध करून जनआक्रोश व्यक्त करत आहोत. राज्यात कायदा व…

देवगड तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ अध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची निवड..

देवगड /- शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजातील लोकानी पुढे यावे मी त्यांच्या अध्यक्ष या नात्याने ठामपणे पाठिशी असेन.समाजबांधवानी हेवेदावे न ठेवता एकजूट दाखविली पाहिजे कि जेणेकरून दुसरा कुठलाही समाज…

भाजप महिला मोर्चाचे उदय सोमवारी मालवणात आंदोलन..

मसुरे /- महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार विरोधात मालवण तहसीलदार कार्यालय येथे मा.तहसीलदार साहेबांना भाजप मालवण महिला मोर्चा तर्फे निवेदन देण्यात येणार आहे तरी तालुक्यातील व शहरातील महिलांनी दि.१२…

बिळवस येथे ५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

मसुरे/- बिळवस येथील स्व. गोपी पालव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवसेना माजी तालुकाप्रमुख स्व. गोपी पालव यांच्या जयंती निमित्त बिळवस ग्रामसेवा मंडळ संचलित कै हरिश्चंद्र…

अरुणा पाटबंधारे प्रकल्पाची निविदा क्र. 3 नव्याने राबविली जाणार.;अनंत पिळणकर

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली येथे घेतली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घेतली भेट सिंधुदुर्ग /- वैभववाडी येथील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची निविदा क्रमांक 3 च्या प्रक्रियेत घोळ असून ही प्रक्रिया रद्द…

..नाहीतर कुजलेल्या व कोंब फुटलेल्या भाताच्या पेंढ्या जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात भेट देणार.;रणजित देसाई

कुडाळ /- गेले पंधरा ते वीस दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या भाताची नासाडी होताना पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताच पर्याय नाही. अनेक वेळा मागणी करून…

उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे अनंत पिळणकर यांनी वेधले जलसंपदा मंत्री यांचे लक्ष !

कणकवली /- उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेरनियुक्त्या न देण्याचा शासन निर्णयाला स्थगिती देऊन या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी आज राज्याचे…

You cannot copy content of this page