भाजप महिला मोर्चाचे उदय सोमवारी मालवणात आंदोलन..

भाजप महिला मोर्चाचे उदय सोमवारी मालवणात आंदोलन..

मसुरे /-

महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार विरोधात मालवण तहसीलदार कार्यालय येथे मा.तहसीलदार साहेबांना भाजप मालवण महिला मोर्चा तर्फे निवेदन देण्यात येणार आहे तरी तालुक्यातील व शहरातील महिलांनी दि.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता भाजप कार्यालय मालवण येथे जमायचे आहे. सर्व महिलांनी आणि भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते, सरपंच,उपसरपंच,नगरसेवक, यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन मालवण मंडल महिला अध्यक्षा सौ. लक्ष्मी पेडणेकर, मंडळ अध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर अध्यक्ष दीपक पाटकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..