आंबोली खून प्रकरणी तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी..

आंबोली खून प्रकरणी तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी..

सावंतवाडी /-

आंबोली घाटातील महिलेच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तिन्ही आरोपींना आज न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

यावेळी आरोपींच्या बाजूने अँड संग्राम देसाई व अँड अविनाश परब यांनी न्यायालयीन कोठडी मिळवण्यासाठी युक्तिवाद मांडला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अभिप्राय द्या..