मालवण /-

बामसेफ,डीएस फोर ,बहूजन समाज पार्टी चे संस्थापक ,बहूजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त बहूजन समाज पार्टीच्या वतीने मालवण येथे विनम्र अभिवादन सभा नुकतीच संपन्न झाली.
यावेळी बसपाचे जिल्हाकोषाध्यक्ष नरेंद्र पेंडुरकर , माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर माणगांवकर , जिल्हा महासचिव विजय साळकर , फुले शाहु आंबेडकर विचार मंच मालवणचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सिद्धार्थ जाधव, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे हरेष चव्हाण, विजय जाधव, मालवणी बझार सहकारी संस्थेचे संचालक सोनवडेकर, आंनद मालवणकर, बबन मालवणकर, बाळा कोळंबकर,आणि सर्व बामसेफ संयोजक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page