Category: सिंधुदुर्ग

कणकवली शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

कणकवली /- कणकवली तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून बाळासाहेबांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या…

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीवर आमदार वैभव नाईक यांची निवड..

राज्यातील सर्व सार्वजनिक उपक्रमांवर असणार या समितीचे नियंत्रण.. कुडाळ /- महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम २११ व महाराष्ट्र विधानपरिषद नियमातील नियम २०९ अन्वये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष व…

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इग्लिश स्कूलची बाजी..

वेंगुर्ला / – शिवराज अभ्यासिका दाहिसर केंद्र आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ले न्यू इग्लिश स्कूल उभादांडाची कु.लिलावती केळूसकर हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार,तत्वे विद्यार्थ्यांना माहित व्हावी…

ग्रंथालय महितीशास्त्र पदव्युत्तर परीक्षेत प्रांजली ढोणूक्षे प्रथम अपर्णा मांजरेकर द्वितीय तर पंकज जाधव तृतीय

सावंतवाडी /- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रंथालय माहितीशास्त्र पदव्युत्तर (एम. लीब) परीक्षेत येथील श्रीराम वाचन मंदिराचा निकाल ९५ % लागला आहे. या परीक्षेत कागल…

सातारा येथील पर्यटकांचा चौके येथे अपघात..

चौके /- सातारा येथून मालवणला येणाऱ्या पर्यटकांच्या कारला आज दुपारी चौके वावळ्याचेभरड येथील वळणावर कारचा टायर फुटल्याने कार रस्त्या शेजारी असलेल्या झाडाला धडक बसून अपघात झाला आहे. ही धडक जोरदार…

मळगाव येथे अपघात..

सावंतवाडी /- मळगाव पेट्रोल पंपानजीकच्या वळणावर चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक किरकोळ जखमी झाले. चंद्रकांत गावडे (६५, रा.अणसुर) असे चालकाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी ५.३० च्या…

आचरा मालवण रस्त्यावर कार दुचाकीचा अपघात..

आचरा /- आचरा मालवण रस्त्यावर आचरा टेंबली येथे दारूच्या नशेत असलेल्या कारचलकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचकीवरील पितापुत्र दोघे गंभीररित्या जखमी झालेत. या अपघाताची भीषणता एवढी होती…

साने गुरुजी कथामाला मालवणचा ‘सविता पुरस्कार’ भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांना जाहिर..

आचरा /- अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा सविता पुरस्कार मालवण शाखेच्या सदैव पडाद्यामागे राहून कार्य करणा-या अनुक्रमे भावना भालचंद्र मुणगेकर आणि कामिनी किरण ढेकणे ह्या महिलांना जाहिर झाला.…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तिन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी..

मालवण /- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी काल रात्री उशिरा अटक केलेल्या तिन्ही संशयितांना आज ओरोस येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांना…

दयानंद कुबल ठरले मुंबईचे “द रियल हिरो”!!

सिंधुदुर्गच्या भूमीपुत्राच्या कोरोना काळातील सामाजिक कार्याची एचडीएफसी बँकेने घेतली दखल.. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमीपुत्र असलेले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले श्री. दयानंद श्रीराम कुबल यांना एच.डी. एफ.सी.…

You cannot copy content of this page