Category: मालवण

सर्जेकोट गावातील तरुणांचा मनसेत प्रवेश..

मालवण /- सर्जेकोटमधील आत्तापर्यंतच्या सर्व सत्ताधार्‍यांना कंटाळुन शिवसेनेला रामराम ठोकुन मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरीत होऊन माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेकोट गावातील तरुणांनी…

बिळवस सरपंचपदी मानसी पालव यांची बिनविरोध निवड..

मसुरे /- बिळवस ग्रामपंचायत सरपंच पदी मानसी लक्ष्मण पालव यांची मंगळवारी दुपारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. जाधव यांनी काम पाहिले. बिळवस ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली…

बिळवस येथील रेशन दुकानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप..

मालवण / – कोरोना काळात शासनाच्या वतीने रेशन दुकानामार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धान्य वितरणात बिळवस गावात गैरव्यवहार झाला आहे. रेशन दुकानदाराकडून मनमानी कारभार सुरू असूूून लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचे प्रकार…

कामगार नेते जयवंत परब यांची ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत शोक सभा..

मसुरे /- परब मराठा समाज मुंबईचे अध्यक्ष, कामगार नेते व माजी नगरसेवक स्व . श्री.जयवंत परब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री. छत्रपती शिवाजी…

मालवणमद्धे आधार केंद्र सुरू करण्यासाठी समाजसेविका शिल्पा खोत यांचे तहसीलदारांना निवेदन..

मालवण /- मालवण शहरामध्ये सध्या स्थितीत,अलिकडच्या काळात मालवण पोस्ट ऑफीस आणि बैंक ऑफ इंडिया अशा दोन ठिकाणी आधार केंद्र सुरू होती व त्याठिकाणी लोकांच्या नवीन आधारकार्डची नोंदणी आणि जुनी आधारकार्ड…

दर्पण प्रबोधिनीच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन गीतगायन..

मसुरे /_ सध्या सर्वच क्षेत्रात सामाजिक, सांस्कृतिक सुसंवादाच्या प्रक्रियेत कमालीचे अंतर निर्माण होत आहे.हे लक्षात घेऊन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग संस्थेच्या कार्याला एक सांस्कृतिक उभारी मिळावी आणि ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत गुंतलेल्या…

सेवानिवृत्त शिक्षक के. बी. सावंत याना श्रद्धांजली वाहण्यासाठी मसुरेत शोकसभा..

मसुरे /- सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने शिकवण्यात सावंत सर यांचा हातखंडा होता. सावंत सर यांच्या बद्दलच्या आदर युक्त भीती मुळे चांगला अभ्यास करून विविध क्षेत्रात त्यांचे विध्यार्थी…

जनसुनावणी पुढे ढकलावी.;कोरोना संक्रमण वाढल्यास जबाबदार कोण ?सभापती अजिंक्य पाताडे

मालवण /_ जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरील हरकतींची ऑनलाईन जनसुनावणी घेण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मात्र या ऑनलाइन सुनावणीमध्ये मोठ्या संख्येने विविध ठिकाणचे नागरिक एकत्र येणार असल्याने यातून…

सुप्रसिद्ध भजनीबुवा विशाल मसुरकर याना पितृ शोक..

मसुरे /- मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी येथील जेष्ठ भजनी बुवा गोविंद यशवंत मसुरकर (७५ वर्षे) यांचे अल्प आजाराने निधन झाले.त्यांनी मुंबई पोलीस दलात २० वर्ष सेवा बजावली होती. सेवेत असतानाही…

मराठा समाज बांधवांनी मालवण तहसील कार्यालयात धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले

मालवण /- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मालवण तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी सोमवारी येथील तहसिल कार्यालयाला धडक दिली. यावेळी विविध ९ मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्या न…

You cannot copy content of this page