Category: मालवण

पर्यटन व्यावसाईकांचे आपल्या हाॅटेलवर लाल झेंडे लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन..

मालवण /- राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी डी एस संस्थेमार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन व्यावसाईकांनी आपल्या हॉटेल च्या बाहेर लाल झेंडा लाऊन पर्यटन व्यावसाईक संकटात आहेत या साठी…

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाईकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील.;हरी खोबरेकर

मालवण /- सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाईकांच्या समस्या सरकार दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्नशील आहोत. मालवणसह जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाईकांची नोंद करून डाटा एकत्रीकरण करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पर्यटन मंत्री…

संजय गांधी पेंशन योजनेच्या लाभार्थ्यांना गेले तीन महिने पेन्शनची रक्कम मिळाली नाही.;त्वरित कार्यवाही व्हावी बाळू अंधारी

मालवण / – संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची सिंधुदुर्ग जिल्हयात आठही तालुक्यात जवळ जवळ ४०० हुन अधिक प्रकरण मंजूर होऊन अनुदानाच्या प्रतीक्षेत असून तात्काळ या प्रकरणांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात यावे…

जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराविरोधात जनतेचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.;मालवण सभापती व उपसभापतींचा इशारा

मालवण/- कोरोना महामारी काळात जिल्हा रुग्णालयाचा कारभार अतिशय गलथान पद्धतीने सुरू असून रुग्णांच्या जीविताशी खेळ चालू आहे. पालकमंत्री, सत्ताधारी आमदार यांचा या कारभारावर काडीचा अंकुश नाही. कोरोना रुग्णांचे बळी जात…

मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे एवढे नवीन रुग्ण सापडले..

मालवण /- मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे तीन नवीन रुग्ण सापडून आले. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २७८ वर पोहोचली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ३० जणांच्या स्वॅबची कोरोना रॅपिड…

पर्यटन दिनी लाल झेंडे फडकवत पर्यटन व्यवसायिक छेडणार आंदोलन .;बाबा मोंडकर

मालवण /- विविध संकटे व कोरोना महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या, अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी राज्य शासननाने सोबत राहावे व न्याय दयावा. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचे केंद्र असलेल्या तारकर्ली,…

मालवण – बेळगाव बसफेरी सोमवार पासून चालू होणार..

मालवण /- मालवण एसटी आगारातून दिनांक 28/9/2020 पासून सकाळी 04-50 मालवण ते बेळगाव ही आंतरराज्य बसफेरी चालू होणार आहे. तरी याचा जास्तीत जास्त प्रवासी वर्गाने फायदा घ्यावा असे आवाहन आगार…

किरकोळ कारणावरून आरोग्य सेवकास मारहाण.;धुरीवाडा येथील घटना ;६ संशयितांवर पोलिसांतगुन्हा दाखल…

मालवण /- किरकोळ कारणावरून मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक सिद्धेश सुहास धुरी (वय-२६) याला सहा जणांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना काल रात्री घडली. यात धुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

कोव्हिड रुग्णांसाठी मनसेची “ऑनलाईन कोव्हिड शब्दांकन” स्पर्धा..

मालवण /- सिंधुदुर्गातील कोव्हिड रुग्णांना जिल्हा रुग्णालयाकडून आलेले चांगले- वाईट अनुभव, रुग्णालयात कोव्हिडने मृत्यू झाल्यावर निर्माण झालेली परिस्थिती आणि शासन – लोकप्रतिनिधीं बाबतचे मत प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने मनसेच्या वतीने सिंधुदुर्गात…

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विद्यार्थ्यांना देखील प्रश्नांवली (Que Bank) उपलब्ध करून द्या:- अरविंद मोंडकर..

मालवण /- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परीक्षा ऑक्टो. 2020 तृतीय वर्षाच्या बी. ए., बी. कॉम. , एम. ए. या परीक्षेचे वेळापत्रक मा. उदयजी सामंत (उच्च शिक्षण मंत्री) यांनी रविवारी…

You cannot copy content of this page