Category: स्थळ

तारकर्ली ग्रामस्थ ग्राहक लाईट मुळे हैराण ठिया आंदोलन इशारा..

मालवण /- मालवण तालुक्यातील तारकर्ली गावी तोक्ते वादळात आठ दिवस पूर्ण गाव अंधारात राहून काळोखाचे चटके प्रत्येक गावातील कुटुंबांनी पाहिले.त्यावेळी कोणीही पुढे आले नाही.तर गावातील काही ठराविक मुलं एकत्र येऊन…

झोळंबेत विद्युत वाहिनी घराच्या छपराला चिकटली रहिवाशांना धोका..

दोडामार्ग /- विद्युत वितरणचे ग्रामीण भागातील अनेक कामांकडे दुर्लक्ष होत असून त्यांचा हा दुर्लक्षितपणा येथील नागरीकांसाठी धोकादायक ठरत आहे. असाच प्रकार झोळंबे येथे घडला असून झोळंबे इमारतीवरून ११ केव्हीची उच्च…

मणेरी येथील संतप्त पुरग्रस्तांचा जल आंदोलन व अन्नत्याग आंदोलनाचा शासनाला इशारा

दोडामार्ग /- सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग तालुक्यात तिलारी नदी आढळते ही नदी बारमाही वाहणारी तालुक्यातील मोठी नदी असून पावसाळ्यात तिलारी धरणाचा पाणीसाठा वाढल्याने धरणाचे पाणी तिलारी नदीला सोडण्यात येते यामुळे तिलारी…

चिंदर ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम.;चिंदर गावात वड पिंपळाच्या ५५ वृक्षांची लागवड..

आचरा /- वड पिंपळाच्या व्रूक्षांचे होणारे उच्चाटन पर्यावरणाच्या द्रूष्टीने धोकादायक ठरत असून या व्रूक्षांचे संवर्धन काळाची गरज बनले आहे या साठी चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने अभिनव उपक्रम राबवित वड आणि पिंपळाच्या व्रूक्षांची…

महाराष्ट्राला कोरोनापासून सुरक्षित करायचे तर सुरुवात सिंधुदुर्ग मधून करुया.;आ.शैलार यांच्या कडून आचरा चिंदर येथे
मास्क,आँक्सिमिटरचे वाटप

आचरा /- आचरा. अर्जुन बापर्डेकर कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.कोरोना पासून महाराष्ट्राला सुरक्षित करण्यासाठी सुरुवात सिंधुदुर्ग मधून कोरोनाचा बिमोड करून करूया असे आवाहन माजी…

वेंगुर्ले तालुक्यात २४ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात २४ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.या अहवालात वेंगुर्ले शहर…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापे..

मुंबई /- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर आज ईडीकडून छापे टाकण्यात आले.सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दरम्यान त्यांच्या घराभोवती सीआरपीएफची तुकडी करण्यात तैनात…

कुडाळ तालुक्यात २३/२४ जूनला या दोन दिवसात कोरोनाचे १३७ रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात २३ जून २४ जून या दोन दिवसात कोरोनाची १३७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.त्यात २४ जूनला ५७ कोरोना रुग्ण सापडले तर २३जूनला ८० कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर…

आकेरी येथील ट्रकला मोटरसायकल अपघातात मोटारसायकलस्वारासह महिला,लहान मुलगी जखमी.; मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे कर्नाटक वरून येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकावर मोटरसायकल धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार नागेश जयराम कुडाळकर (रा. झाराप कुंभारवाडी) याच्यासह त्याची पत्नी व छोटी मुली जखमी…

जिल्हा परिषदेला सरपंच दिसतात पण उपसरपंच काम करतात त्यांना विमा कवच कानाही?उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष आबा खवणेकर यांचा सवाल..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेने नुकतेच सरपंच संघटनेच्या मागणी वरुन विमा कवच दिले मात्र उपसरपंच सुध्दा तेवढेच काम करतात मग दुजाभाव का? असा सवाल उपसरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार आबा…

You missed

You cannot copy content of this page