वेंगुर्ले शहरातील नातूव्हाळीबाबत काँग्रेस नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..
वेंगुर्ले /- वेंगुर्ले शहरातील नातूव्हाळी मधील सांडपाणी वाहून नेणे व 15 KLD ची STP यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाल्याशिवाय सदर दोन्ही कामांचे रनिंग बिल अदा करण्यात येऊ नये,अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी…
