Category: स्थळ

डेल्टा + प्लस चा रुग्ण झालाय बरा,कणकवली वासियांनी घाबरू नये.; नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नागरिकांना केले आवाहन..

कणकवली /- डेल्टा + प्लस चा रुग्ण हा एकदम ठणठणीत बारा झालं असून कोणीही घाबरून जाऊ नयेत.असे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नागरिकांना आवाहन ,केले आहे. कणकवली शहरात रेल्वे स्टेशन…

“योगासन व प्राणायम यांची आवड लावली तर विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी फायदा होईल”.;योगशिक्षिका श्वेता गावडे

कुडाळ /- ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज वरवडेच्या विद्यार्थ्यांनी योग दिन केला उत्साहात साजरा "योग केल्याने आपण ताजेतवाने राहुन बौद्धिक क्षमता वाढते. मनाची एकाग्रता वाढते.आपली रोग प्रतिकारशक्ती…

मुणगेत सेलम हळद बियाणे वाटप!

मसुरे /- आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुणगे गावातील बचत गट व शेतकरी यांना भाजपच्या वतीने मोफत हळद बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी हळद शेतीकडे व्यवसाय म्हणून बघून आपली आर्थिक…

पळसंब येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ!

मसुरे /- कृषी संजीवनी मोहिम कार्यक्रमाचा शुभारंभ मालवण तालुक्यातील पळसंब बौध्दवाडी येथे हळद लागवड क्षेत्रात करण्यात आला. यावेळी पळसंब सरपंच श्री .चद्रकांत गोलतकर, तालुका कृषी अधिकारी श्री .विश्वनाथ गोसावी, मंडळ…

वेंगुर्लेत ९० जणांचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात मंगळवार २२ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ९० व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी २, वेंगुर्ले…

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग गुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला ओम योगसाधनालय संचलीत डाॅ. वसुधाज् योगा अॅड फिटनेस अकॅडमीच्या माध्यमातून देश – विदेशात योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या योगगुरु डाॅ.वसुधा मोरे यांचा माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल…

मळगाव रेल्वेस्टेशन येथील सामुहीक बलात्कार प्रकरणातील आरोपी राऊळ बंधुंचे जामीन अर्ज फेटाळले..

सिंधुदुर्ग /- सावंतवाडी तालुक्यातील एकूण तीन आरोपीं विरुद्ध भा. द. वी. कलम ३२८ ३६३, २६६[31] ३६८, ३७६ व ३७६ [२] [एच) व (आय), ३७६ [5] १२० ब. ५०६ सह बालकांचे…

परुळे बाजार ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.मनीषा नेवाळकर यांची निवड..

परुळे /- परुळे बाजार ग्रामपंचायत मध्ये आज उपसरपंच निवडणूक सपन्न झाली, ह्या निवडणुकीत सौ. मनीषा उमेश नेवाळकर ह्या उपसरपंच पदी विराजमान होऊन पुन्हा एकदा शिवसेनेचाच उपसरपंच झाला, ह्यावेळी त्यांना शुभेच्छा…

केंद्राने तौक्ते चक्रीवादळात केलेली मदत खासदार राऊत यांना माहीत नसावी.;भाजपा नेते आशिष शेलार

कुडाळ /- तोक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला केंद्राकडून कोणतीही मदत जाहीर झाले नसल्याची टीका करणारे खासदार विनायक राऊत यांना कदाचित मातोश्रीने आता बाजूला केले असावे.त्यामुळे केंद्राने काय मदत केली.याची माहिती त्यांना नसावी…

आमदार नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून विजकर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप..

कणकवली /- आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उन्हा-पावसाची तमा न बाळगता काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून रेनकोटचे वाटप करण्यात आले.तौक्ते वादळात कणकवली शहरातील वीजपुरवठा…

You missed

You cannot copy content of this page