परुळे बाजार ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.मनीषा नेवाळकर यांची निवड..

परुळे बाजार ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.मनीषा नेवाळकर यांची निवड..

परुळे /-

परुळे बाजार ग्रामपंचायत मध्ये आज उपसरपंच निवडणूक सपन्न झाली, ह्या निवडणुकीत सौ. मनीषा उमेश नेवाळकर ह्या उपसरपंच पदी विराजमान होऊन पुन्हा एकदा शिवसेनेचाच उपसरपंच झाला, ह्यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपज़िल्हा प्रमुख श्री. सचिन देसाई, तालुका प्रमुख बाळू परब,उपज़िल्हा प्रमुख बाळा दळवी, वेंगुर्ला तालुका महिला संघटक सौ. सुकन्या नरसुले मॅडम, उपतालुका प्रमुख मनोहर येरम, परुळे माजी.उपसरपंच विजय घोलेकर, रोहित म्हापणकर, सरपंच सौ. श्वेता चव्हाण, सदस्य शांताराम पेडणेकर, सौ. अदिती परुळेकर, सौ. प्रणिती तांडेल, श्रीम. गीतांजली मडवळ, सौ. विद्या दाभोलकर, श्री. सुनील चव्हाण, .चिपी सरपंच गणेश तारी,माजी सरपंच उदय दाभोलकर, मार्गदर्शक सत्यवान नेवाळकर, श्री.मोहन वाडेकर, परुळे सोसायटी चेअरमन श्री. विष्णू माधव, युवासेना तालुका अध्यक्ष पंकज शिरसाट, उमेश नेवाळकर, उमेश नाईक तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री. शरद शिंदे यांनी काम पाहिले,

अभिप्राय द्या..