वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात मंगळवार २२ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ९० व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी २, वेंगुर्ले शहर २९,आडेली २,वजराट ३,मठ ८,परुळेबाजार ३,आसोली १३,आरवली ४,शिरोडा १०,सोन्सुरे ४,मोचेमाड १,अणसूर २,खवणे २, चिपी ७ इत्यादी ठिकाणी कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page