आशिर्वाद हिच आपली ठेव मानून कर्तव्य बजावत राहा.;सहाय्यक परिचारिका अधीक्षक सौ. शलाका सावंत-परब
कुडाळ /- नर्सिंग क्षेत्रात जबाबदार व्यक्ती म्हणून कार्यकरा रुग्णालयात रुग्णसेवा करत असताना रुग्णांकडून मिळालेले आशिर्वाद हिच आपली ठेव आहे, असं मानून कर्तव्य बजावत राहा असे आवाहन. बॅ. नाथ पै नर्सिंग…
