Category: स्थळ

पिंगुळी येथिल मारामारी प्रकरणी तीघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

कुडाळ /- तालुक्यातील पिंगुळी भुपकरवाडी येथे जमीन जागेच्या वादातुन माराहाणीची घटना घडली असून मारहाण केल्या प्रकरणी पिंगुळी भुपकरवाडी येथील तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात सोनवडेपार…

‘त्या’ धुमाकूळ घालणाऱ्या माकडाचा तात्काळ बंदोबस्त करा.;त्रस्त बांदावासीयांची वनविभागाकडे मागणी..

बांदा /- गेल्या वर्षभरापासून बांदा शहरात धुमाकूळ घालत असलेल्या ‘त्या’ उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास वनविभागाला अपयश येत आहे. त्यामुळे बांदा शहरातील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनाही नुकसानी सामोरे जावे लागत आहे.…

बांदा केंद्रशाळेच्या युग्धा बांदेकरची नवोदय विद्यालयासाठी निवड..

बांदा /- जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेतील विद्यार्थीनी कुमारी युग्धा दिपक बांदेकर हिची सन २०२१-२२या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.चालूवर्षी ११आॅगस्ट रोजी जवाहर नवोदय विद्यालासाठी…

कुडाळ नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधातील पदांवर ४ कर्मचार्‍यांना सामावून घेण्यास मान्यता..

ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे. आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा. कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीमध्ये समावेशन न झालेल्या ३५ कर्मचाऱ्यांचे नगरपंचायत मध्ये समावेशन करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे नगरविकास मंत्री…

परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

वेंगुर्लातालुक्यातील परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य सचिन देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. कै. सुनिल म्हापणकर यांचे रुग्णवाहिकेचे स्वप्न…

वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदाची पोटनिवडणुक ५ ऑक्टोबरला

वेंगुर्लासध्या रिक्त असलेल्या वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदासाठी पोटनिवडणूक ५ ऑक्टोबरला २०२१ रोजी होणार असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे याबाबतचे आदेश नोटीसद्वारे दिले आहेत.त्यामुळे आता उर्वरित काही कालावधीसाठी या पदावर कोण विराजमान…

शिक्षक परिषद २१ ऑक्टोबर शिक्षण आयुक्तालय,पुणे येथे लाक्षणिक उपोषण करणार.;जिल्हाध्यक्ष गणेश नाईक.

सिंधुदुर्ग /- प्राथमिक शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, अवर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग, शिक्षक आयुक्त तसेच शिक्षण संचालकांकडे सातत्याने पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी, बैठका घेऊनही प्रश्न निकाली न निघाल्याने प्राथमिक शिक्षक…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागच्या कोकण विभागिय कोषाध्यक्ष पदी विश्वनाथ भला यांची निवड..

कुडाळ /- दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्री महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग कोकण विभागीय कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी गुगल मीट ॲपवर ऑनलाईन सभा घेण्यात आलेली होती. या सभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

शेतकऱ्यांना दिलासा! ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून पिक नोंदणीसाठी मुदत वाढली..

मुंबई /- ● शेतकऱ्यांनी आता घाबरण्याचे कारण नाही कारण या माध्यमातून खरीप पिकांच्या नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत होती पण अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या…

मालवण नगरपालिकेने खरेदी केले फायरबॉल विझवणार आग.;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती..

मालवण /- मालवण शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील पालिकेच्यावतीने फायर बॉलची खरेदी करण्यात आली आहे. हे बॉल ज्याठिकाणी आग लागली त्याठिकाणी टाकल्यास ती आग विझविण्यास मदत…

You cannot copy content of this page