You are currently viewing एसटी कर्मचारी आज मध्यरात्रीपासू संपावर..

एसटी कर्मचारी आज मध्यरात्रीपासू संपावर..

कुडाळ /-

एसटी कर्मचारी विलीनीकरणासाठी पेटून उठला आहे.कामगारांनी एकत्रित येणे गरजेचे असताना आम्ही सिंधुदुर्गातील कामगार गप्प आहोत “कामगार मित्रानो आता नाहितर कधीच नाहि” तर ज्या कर्मच्या-यानी आपल्य हक्कासाठी बलीदान दिले त्याना आम्ही दिनांक ०७/११/२०२१ संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी त्यांना श्रद्धांजली वाहून आज मध्यरात्रीपासून कुडाळ आगारातील सर्व कर्मचारी विलीनीकरणला पाठिंबा देत आहोत.असे एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगितले जात आहे.

अभिप्राय द्या..