Category: स्थळ

भाजपा युवा नेते विशाल परब यांनी घेतली कर्नाटकच्या ग्रामविकास मंत्र्यांची भेट.;सिंधुदुर्ग च्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रकल्पनिर्मिती बाबत केली चर्चा..

सावंतवाडी /- कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांची भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी बेंगलौर येथे भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक व विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.…

आमदार नितेश राणेंनी वाढदिनी सोनू सावंत यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप १५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कणकवली /- सोनू सावंत हा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता असून वाढदिवसानिमित्त सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करून समाजहित साधण्याचे सोनू सावंत यांचे कसब नक्कीच कौतुकास्पद असल्याचे सांगत आमदार नितेश राणे यांनी भाजपा…

जिल्ह्यातील नगरपंचायती राष्ट्रीय काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार आघाडी नाही.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ डिसेंबर, २०२१ रोजी होत असलेल्या चारही नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहे. चारही नगर पंचायतीच्या सर्व १७ जागांवर काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे, असे…

झोळंबेत आज रक्तदान शिबीर आणि जंगी डबलबारी भजनाचा सामना…

बांदा /- झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या २१व्या वर्धापनदिनानिमित्त झोळंबे व्यायामशाळा येथे रविवारी 28 रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर आयोजीत केले आहे. तसेच रात्री ८ वा. बुवा अभिजित…

विधानपरिषद आमदारपदी ना.सतेज उर्फ (बंटी) पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सतिश सावंत यांनी केलं स्वागत.

सिंधुदुर्ग /- विधानपरिषद आमदारपदी ना. सतेज उर्फ (बंटी) पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी कोल्हापूर जात नाम. सतेज पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा…

वेंगुर्ले शहराला घनकचरा व्यवस्थापनात ‘सुवर्ण शहर‘ म्हणून मानांकन.

वेंगुर्ला /- केंद्र शासनाच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१चा निकाल जाहीर झाला आहे. यात वेंगुर्ला शहराचा देशात पश्चिम विभागात १७वा क्रमांक तर महाराष्ट्र राज्यात १६वा क्रमांक आला आहे. स्वच्छतेच्या…

ना.सतेज पाटील यांच्या विजयाचा आनंदोत्सव कणकवलीत राष्ट्रीय काँग्रेसकडून साजरा.

कणकवली /- विधान परिषद निवडणूकीत बिनविरोध नाम. सतेज (बंटी) पाटील विजयी झाल्याबद्दल कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे काँग्रेसतर्फे फटाके फोडून आणि जिलेबी वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय…

दशवतार कलावंतांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवणार.;आ.नितेश राणे.

कणकवली /- दशावतार कलाकारांचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यासाठी येणाऱ्या विधानसभेत नक्कीच शासनाचे लक्ष वेधले जातील, असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दशावतार कलाकारांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पारंपारिक…

गवा रेड्याच्या धडकेत कारचे मोठं नुकसान..

आंबोली /- गवा रेड्याची धडक बसल्यामुळे आंबोली येथील युवा ठेकेदार दीपक शिवाण्णा यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार आज पहाटे घडला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.…

वेंगुर्ले पं. स.तर्फे महाआवास अभियानांतर्गत पुरस्कार वितरण. 

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समितीतर्फे महाआवास अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत व आदर्श घरकुल पुरस्कार विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण सभापती अनुश्री  कांबळी व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वेंगुर्ले पंचायत समितीच्या नूतन…

You cannot copy content of this page