Category: स्थळ

बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर; तोंडी परीक्षेऐवजी आता ‘अ‍ॅक्टिव्हिटी शीट’ वर भर

मुंबई/- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला असून व्यावहारिक कौशल्याची गरज लक्षात घेऊन या आराखड्यात विषय ज्ञान, आकलन आणि उपयोजनाला अधिक महत्त्व…

वैभववाडीत तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पार.;आज दोघांचा मृत्यू.

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दिघांचा किरोनाने मृत्यू झाला .तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत आज विक्रमी वाढ झाली असून तालुक्यात रुग्णांचा आकडा शंभरी…

आंबडोस प्राथमिक शाळेची सरंक्षक भिंत रस्त्यावर कोसळली…

चौके /- मालवण तालुक्यातील आंबडोस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१. या शाळेची चिऱ्यांची दगडी सरंक्षक भिंत काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे आज बुधवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३…

विजय माडये यांची मुंबईमध्ये कोरोना योद्धा म्हणून निवड..

चौके /- आपल्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा संसर्ग महाराष्ट्रासह देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातही झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे सर्वत्र २२ मार्च २०२० पासून कडक लॉकडाऊन…

कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेली महिला घरी परतलीच नाही..

वैभववाडी/- कपडे धुण्यासाठी नदीवर जाते असे नातेवाईकांना सांगून गेले ली महिला घरी आली नाही म्हणून तिच्या भावाने वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.बेपत्ता महिलेचे नाव अर्पणा अनिल पाडावे वय 35…

जनतेच्या पैशातून कंगनाला वाय सुरक्षा कश्यासाठी;उर्मिला मातोंडकर

मुंबई /- कंगनाच्या वादात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तोंड उघडले आहे.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेकंगनाला दिलेल्या या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून संतापली आहे. जनतेच्या पैशातून तिला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी, असा…

मराठा आरक्षणासारखा आता SC आणि ST आरक्षणाला कोर्टात मिळू शकतो धक्का जाणून घ्या…

मुंबई /- अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चर्चिला जात असून यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात…

कोरोनाने सिंधुदुर्गात घेतला दुसरा राजकीय बळी..

कणकवली /- कोरोनानं घेतला दुसरा राजकीय व्यक्तीचा बळी घेतला आहे.भाजपाचे विद्यमान जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुदन बांदिवडेकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.सिंधुदुर्ग ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे…

कुडाळ तालुक्यात आज नवीन ३० कोरोना रूग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ३० कोरोना रूग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ तर माणगांवमध्ये ११ रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ५०४ रूग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात…

ओरोस बुद्रुक १७ सप्टेंबर २४ सप्टेंबर पर्यंत बंद..

ओरोस /- ओरोस बुद्रुक गावात गुरूवार दिनांक 17/09/2020 ते 24/09/2020 पर्यत कोरोना प्रार्दुभावाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याची हाक दिली आहे. त्यानुसार मेडिकल स्टोअर्स व वैदयकिय सेवा वगळता सर्व…

You cannot copy content of this page