सिंधूदूर्ग जिल्हा युवती जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या जाहीर..
युवती जिल्हाध्यक्षपदी अॅड.मीता परब तर कार्याध्यक्ष पदी कू.संपदा तुळसकर यांची निवड. कुडाळ /- जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या शिफारशीनुसार युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी सिंधूदूर्ग जिल्हा युवती जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या…
