भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे देवळे उघडण्यासाठी उपोषण..

भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे देवळे उघडण्यासाठी उपोषण..

सावंतवाडी /-

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली देवळे केंद्र सरकारने उघडण्यास परवानगी दिली असताना देखील महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रात देवळे उघडण्यास अजुन बंदी घातली आहे. या सरकारला जाग आणण्यासाठी सावंतवाडी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल मंदिर येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी भाजप चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..