Category: स्थळ

जमीन ताब्यात मिळाल्याशिवाय काम नाही.;के.के गौतम

कुडाळ /- कुडाळ सांगिर्डे भागातील १ ते १.५ किमी रस्त्याचे आवश्यक भू संपादन योग्य रीतीने न झाल्याने आमच्या ताब्यात जमीन नसल्याने या पुढे या भागात जो पर्यंत जमीन प्राप्त होणार…

‘रंगबहार’ तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

कुडाळ /- रंगबहार कुडाळ या संस्थेतर्फे कै.मंदार रमण कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय निबंध लेखनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेसाठी ‘मी आणि माझे/माझा बाबा’ हा विषय असून…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जिल्हा राष्ट्रवादीकडून खारेपाटण येथे जंगी स्वागत

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आज रविवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी खारेपाटण येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी स्वागत केले.…

योग पदविकामध्ये वसुधाज् ऍकॅडमीचा निकाल १०० टक्के

वेंगुर्ला /- वेंगुर्ला – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठच्या योग शिक्षक पदविका परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये डॉ.वसुधाज् योगा अँड फिटनेस ऍकॅडमीचा निकाल १०० टक्के लागला आहे. ऍकॅडमीचे…

मीराताई जाधव यांचे कार्य प्रेरणादायी – सौ.प्रज्ञा परब

वेंगुर्ला /- स्त्री समाज सुधारक व ज्येष्ठ समाजसेविका व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या, साप्ताहिक सत्यप्रकाशच्या माजी संपादिका मीराताई जाधव यांनी अनेकांना आपल्या विचाराने मार्गदर्शन केले होते. त्यामुळे अनेक संस्थांना प्रेरणा…

प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ले आयोजित विद्यार्थी व शिक्षकांसाठी तालुकास्तरीय आॅनलाईन स्पर्धांना उत्स्फुर्त सहभाग..

१४ नोव्हेंबर ला बालदिनी होणार निकाल जाहीर. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली रहावी, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनोबल वाढविणे तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा या…

कारागृहातील कैदी मृत्यूप्रकरणी दोन्ही पोलिसांना जामीन मंजूर..

सावंतवाडी /- येथील कारागृहात काही महिन्यांपूर्वी एका कैद्याचा मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कारागृह पोलिस अधिकारी योगेश पाटील आणि झिलबा पांढरमिसे यांना आज जामीन मंजूर झाला…

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्लाचा निकाल जाहीर..

वेंगुर्ला /- मुंबई विद्यापीठ तर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या सेमिस्टर ६ तृतीय वर्ष परीक्षेचा बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्लाचा रिझल्ट जाहीर झाला असून कला शाखा ९६.८३ टक्के,वाणिज्य शाखा…

माजी सैनिक जयवंत तोंडवळकर यांचे निधन..

मसुरे /- मसुरे गडघेरावाडी येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक श्री . जयवंत दत्ताराम तोंडवळकर (७५ वर्ष) यांचे अल्प आजाराने राहत्या घरी निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे,…

नावळे येथे बिबट्या च्या हल्ल्यात शेळी ठार..

वैभववाडी /- बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी शिवाजी राजाराम गुरखे रा.नावळे धनगरवाडा यांच्या मालकीची शेळी ठार झाली आहे. शेतकरी गुरखे यांचे सुमारे 8 हजार चे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी 6…

You cannot copy content of this page