कारागृहातील कैदी मृत्यूप्रकरणी दोन्ही पोलिसांना जामीन मंजूर..

कारागृहातील कैदी मृत्यूप्रकरणी दोन्ही पोलिसांना जामीन मंजूर..

सावंतवाडी /-

येथील कारागृहात काही महिन्यांपूर्वी एका कैद्याचा मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कारागृह पोलिस अधिकारी योगेश पाटील आणि झिलबा पांढरमिसे यांना आज जामीन मंजूर झाला आहे. याकामी अँड संग्राम देसाई आणि अँड पंकज आपटे यांनी काम पाहिले.

अभिप्राय द्या..