Category: स्थळ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तिन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी..

मालवण /- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी काल रात्री उशिरा अटक केलेल्या तिन्ही संशयितांना आज ओरोस येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांना…

दयानंद कुबल ठरले मुंबईचे “द रियल हिरो”!!

सिंधुदुर्गच्या भूमीपुत्राच्या कोरोना काळातील सामाजिक कार्याची एचडीएफसी बँकेने घेतली दखल.. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमीपुत्र असलेले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले श्री. दयानंद श्रीराम कुबल यांना एच.डी. एफ.सी.…

ऋच्या साळगावकर यांना “झी युवाचा” संजीवनी पुरस्कार प्रदान!

नायर हॉस्पिटल मध्ये मेट्रन या पदावर आहेत कार्यरत.. मसुरे /- मुंबई येथील प्रसिद्ध नायर हॉस्पिटलच्या मेट्रन आणि कुडाळ- आवळेगाव येथील सिंधू कन्या सौ. ऋचा राजेश साळगावकर यांना ‘ झी युवा…

शिरोळ तालूका छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवाना दिपावलीनिमित्त फराळाचे वाटप..

कोल्हापूर /- डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने चालु असलेल्या राजर्षि छत्रपती शाहु महाराज दिव्यांग संघटना शिरोळ तालुका व दिव्यांग महिला तालुका संघटना यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांची एक…

अनंतशांती सेवा संस्था व मानव अधिकार ट्रस्ट”च्या वतीने लमान कूटूंबियानां फराळाचे वाटप..

कोल्हापूर /- दिपावली सणानिमित्त नवीन कपडे,दागदागिने,गोडधोड पदार्थ,वस्तूंची खरेदी आशा अनेक उपक्रमानी दिवाळी सण मोठ्या आनंद उत्सहात साजरा करतात. पण नेहमीच जीवन जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष त्यातच गरीबी यामुळे हाताला मिळेल…

महिलांवरील वाढते अत्याचार ही महाराष्ट्रात चिंतेची बाब.; केंद्रीयमंत्री रामदास आठवले

कोल्हापूर /- बीड जिल्ह्यात येलंब घाट या ठिकाणी तरुणीवर ऍसिड आणि पेट्रोल ओतून पेटवून देण्याची निर्घृण अमानुष घटना काल घडली. ती मुलगी यातनांनी विव्हळत 12 तास पडून होती. तिला मदत…

वजराट नं.१ शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश..

वेंगुर्ला /- वजराट नं.१ शाळेने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. कु.विश्वजीत सदानंद पेंडसे (२५८ गुण )सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथा आला असून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक व संतोष बाळकृष्ण परब (२१६…

वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील श्री गणपती मंदिरात शनिवारी लक्ष्मीपूजनादिवशी प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील राज्यभर प्रसिद्ध पावलेल्या या श्री गणेशाचे दिवाळी लक्ष्मीपूजन…

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत आडेली नं १ शाळेचे यश..

वेंगुर्ला /- फेब्रुवारी २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत आडेली नं १ शाळेच्या कोमल सिताराम लांबर हिने २६२ गुण (९०.९७ टक्के) मिळवून…

अल्पवयीन मुलीवर रिसॉर्टमध्ये अत्याचार करून व्हिडीओ चित्रीकरण

मालवण तालुक्यातील धक्कादायक घटना …. तीन युवकांवर गुन्हा दाखल.. मालवण /- मालवण शहरालगत असलेल्या किनारपट्टी गावातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर शारिरीक अत्याचार करून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला…

You cannot copy content of this page