Category: स्थळ

शहरातील भरड नाका व चिवला बीच येथील हायमास्ट दिवे अखेर उजळले..

नगराध्यक्ष, बांधकाम सभापतींसह पालिका प्रशासनाचे नागरिकांनी मानले आभार.. मालवण /- गेले काही महिने बंद अवस्थेत असलेले मालवण शहरातील चिवला बीच व भरडनाका येथील हायमॅक्स दिवे अखेर उजळले आहेत. दिवाळीपूर्वी हायमास्क…

काँग्रेसच्यावतीने स्व. पंडित नेहरू याची जयंती साजरी

मालवण / – तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू याची जयंती तसेच बाल दिन येथील कन्या शाळेच्या सभागृहात साजरा करण्यात आला. प्रदेश सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष…

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचा आगळा वेगळा उपक्रम

वेंगुर्ला /- सध्या चालू असलेल्या कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे मागील बऱ्याच कालावधीपासून ऑनलाईन पद्धतीने चालू आहे.सध्या चालू असलेल्या ऑनलाईन शिक्षणातून एक विरंगुळा म्हणून…

कारवार येथील युवकाचा शिरोडा समुद्रात बुडून मृत्यू..

वेंगुर्ला /- तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या कारवार-हळीयर येथील तरुणाचा बुडून मृत्यु झाला,अशी नोंद शिरोडा पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे. कारवार-हळीयार येथील २४ वर्षीय युवक नित्यानंद जयवंत गौडा हा…

दातृत्वाच्या भावनेने गरीब वंचितांना मदत केली तर असमानतेची परिस्थिती बदलू शकते.;वैभवी श्रीकृष्ण नरे

मालवण /- दिवाळीचे औचित्य साधून मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ संजीव नागवेकर व डॉ.मिथिला नागवेकर यांच्यातर्फे तालुक्यातील पोईप परिसरात राहणाऱ्या कातकरी समाजातील लोकांना दिवाळी फराळाच्या…

मालवण नगरपालिकेच्या त्या २५ कंत्राटी कामगारांचा पगार न दिल्याने दिवाळी अंधारात.;कामगारात तीव्र नाराजी

मालवण /- मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कचऱ्याचा उठाव करणाऱ्या कंत्राटी ६ चालक आणि १९ कामगारांनी थकीत पगाराबाबत काही दिवसांपूर्वी काम बंद आंदोलन केल्यानंतरही आजमितीपर्यंत या कामगारांचा पगार संबंधित ठेकेदारांने न…

आमच्या लहानपणीच्या दिवाळीतील गजाली.;माजी शिक्षक आनंद पेडणेकर

वेंगुर्ला /- पुनमच्या लहानपणी दिवाळी म्हणजे पोटभर गुळाचे पोहे, तिखट पाहे,काळ्या वाटाण्याची झणाझवीत उसळ आणि उकडलोली रताळी इतक खाल्स कीझाली दिवाळी पण काय मजा होती त्यात.नरकचतुर्दशीला पहाटे कडाक्याच्या थंडीत उठायचे…

‘शवसेना’वरून उठले वादळ; अमृता नावाचा शिवसेनेने ‘असा’ केला फोड

मुंबई /- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केल्याने शिवसेना आणि भाजमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना प्रवक्त्या…

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडीचा जवान शहीद.;गावावर ऐन दिपावलीत शोककाळा

कोल्हापूर /- जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्याच्या सवजियानमध्ये पाकिस्तानचे सैन्य व भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी. ता. आजरा येथील जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे (वय-२०) शहीद झाला.दिवाळी सुरु असताना गावावर शोककळा…

ना.एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने मालवण शहरातील रिक्षा व्यावसायिकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप..

मालवण /- दिवाळीच्या निमित्ताने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण शहरातील रिक्षा व्यावसायिकांना दिवाळीच्या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. आ.वैभव नाईक यांच्या…

You cannot copy content of this page