कोल्हापूर /-

डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने चालु असलेल्या राजर्षि छत्रपती शाहु महाराज दिव्यांग संघटना शिरोळ तालुका व दिव्यांग महिला तालुका संघटना यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांची एक हात मदतीचा दिव्यांग बांधवांना हा उपक्रम तालुका अध्यक्ष श्री सतीश जांगडे व महिला दिव्यांग तालुका अध्यक्ष सौ रुपाली निशाणदार तालुका उपाध्यक्ष मा श्री राहुल कनवाडे सर्व राजर्षि छत्रपती शाहु महाराज दिव्यांग संघटना तालुका कमिटी सदस्य शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार व गावातील दिव्यांग बांधवांच्या वतिने गावातील दिव्यांग बांधवांची कोरोणा काळातील परिस्थिती पहाता आपल्याच गावातील दिव्यांग बांधवांना दिवाळी निमित्त स्वता शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार व दिव्यांग बांधवांनी स्वता जाऊन आकाशी कंदिल लाईट माळ तसेच फराळ सामान असे देऊन हा उपक्रम राबविण्यात आले दानोळी गांवा मध्ये शाखा अध्यक्ष नितीन धनवडे भोला कुरणे सुनिल गायकवाड कवठेसार येथे शाखा अध्यक्ष रोहित गाढवे धर्मद्र धनगर नेमाण्णा भोकरे नांदणी मध्ये शाखा अध्यक्ष रावसाहेब जांगडे शशिकांत चौधरी सलीम गंवडी मौजे आगर मधुन सरपंच अमोल चव्हाण दिपक थोरात गौतम कांबळे अनिल चव्हाण धरणगुती मधुन शाखा अध्यक्ष अनिल कुंभार शक्ती पाटील अब्दुललाट मधुन शाखा अध्यक्ष राजेंद्र चौगुले रमेश पुजारी बस्तवाड मधुन तालुकाध्यक्ष सतीश जांगडे शाखा अध्यक्ष महंमद पटेल विजय जंगम अक्षय सुतार कवटेगुलंद मधुन तालुका उपाध्यक्ष रसुल कनवाडे शिरढोण मधुन शाखा अध्यक्ष हेमलता चौधरी अश्विनी आळते जयश्री चौगुले अकिवाट मधुन भालचंद्र कोळी सोनाली सनदी कोमल कोळी सैनिक टाकळी मधुन शाखा अध्यक्ष संभाजी जाधव महेश पाटील असा हा उपक्रम दिव्यांग बांधवांच्या घरी जाऊन शिरोळ तालुक्यातील राजर्षि छत्रपती शाहु महाराज दिव्यांग संघटना शिरोळ तालुक्यातील सर्व शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार व दिव्यांग बांधव हा उपक्रम राबवत आहेत असे तालुका अध्यक्ष सतीश जांगडे व महिला दिव्यांग तालुका अध्यक्ष सौ रुपाली निशाणदार यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page