प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोकण प्रांतातील युवा धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन ‘शौर्य गाथा’ व्याख्यान संपन्न..
सिंधुदुर्ग /- युवकांना क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव करून देणे, युवकांमधील शौर्य जागृत करणे, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जागृती करणे या उद्देशाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंगळवार, २६ जानेवारी २०२१ या दिवशी हिंदु…
