Category: स्थळ

कथामालेचा ‘सविता पुरस्कार’ भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांना प्रदान..

आचरा /- अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा सविता पुरस्कार मालवण शाखेच्या सदैव पडाद्यामागे राहून कार्य करणा-या भावना भालचंद्र मुणगेकर आणि कामिनी किरण ढेकणे यांना केंद्र शाळा आचरा येथे…

बिळवस येथे योग शिबिराचा शुभारंभ..

मसुरे /- बिळवस ग्रामसेवा मंडळ संचलित हरिश्चंद्र कृष्णाजी पालव आरोग्य केंद्र बिळवस येथे आयुष्यमान भारत योजने अंतर्गत योग शिबिराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० ते ११ या वेळेत…

कुडाळ येथे शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटने मार्फत राजमाता जिजाऊ यांची तिथी प्रमाणे जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी

कुडाळ /- कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे शिवप्रेमी एकत्र येत शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटने मार्फत राजमाता जिजाऊ यांची तिथी प्रमाणे जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.आणि समस्त महाराष्ट्रातील शिवप्रेमीना या…

बचतगटातून फसवणुक करून 22लाखाचा अपहार प्रकरणी कुडाळच्या माजी सभापतींचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला..

कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची माहिती.. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील सुमारे 22 लाख रूपयाच्या शासकीय निधीचा परस्पर अपहार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या…

विमा क्षेत्रातील जागतिक सन्मान “MDRT USA 2021” पुरस्कार मिळाल्याबद्दल नेरूरचे यशवंत नाईक यांचा भाजपच्या वतीने सत्कार

कुडाळ /- भारतीय जनता पार्टी नेरुर विभागाचा कार्यकर्ता मेळावा सुखकर्ता मंगल कार्यालय नेरूर चव्हाटा येथे काल संपन्न झाला. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार सन्मा. श्री. निलेशजी राणे साहेब…

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील बचतगटांनी आपली नोंदणी करण्याचे महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.उषा आठले यांचे आव्हान..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार कुडाळ शहरातील सर्व महिला बचतगटांची नोंदणी सोमवार दि. १/२/२०२१ पासून करण्यात येणार आहे. या नोंदणी साठी विहीत नमुन्यात अर्ज, बचतगट…

कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा आज २९ रोजी खेळीमेळीत संपन्न..

कुडाळ/- कुडाळ पंचायत समितीच्या प्रत्येक बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहात नाहीत त्या विभागाकडुन बैठकीसाठी पाठवण्यात येत असलेल्या कर्मचाऱ्यांकडुन समाधान कारक माहीती मिळत नसल्याने यापुढे संबधित विभागाच्या वरिष्ठ…

GST प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांचा वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात GST कायद्याच्या जाचक तरतुदीं विरोधात आज झाले निषेध आंदोलन..

सिंधुदुर्गनगरी/- आज २९ जानेवारी २०२१ रोजी, महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशातील विविध कर -सल्लागार,व्यापारी व उद्योजक संघटनां तर्फे जीएसटी जाचक तरतुदीं विरोधात निषेध पुकारण्यात आला. जीएसटी प्रॅक्टिशर्सन असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग…

संदेश पारकर यांनी घेतली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांच्या संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची संदेश पारकर यांनी आज भेट घेतली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीना प्राधान्याने विकासनिधी मिळावा तसेच…

संदेश पारकर यांनी घेतली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांच्या संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची संदेश पारकर यांनी आज भेट घेतली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीना प्राधान्याने विकासनिधी मिळावा तसेच…

You cannot copy content of this page