Category: स्थळ

कुडाळ शहरात विनामस्क व मोबाईलवर बोलत फिरणाऱ्यांनवर कुडाळ वाहतुक पोलिसांची कारवाई..

कुडाळ /- आज कुडाळ शहरात वाहतुक पोलिसांनी मोटरसायकल स्वार आणि पादचारी विनामस्क फिरणाऱ्यांनवर धकड कारवाई केली आहे.आज कुडाळ चा बुधवारचा आठवडा बाजार असल्याने कुडाळ तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून लोक आपला आठवडा…

आचरा गाउडवाडी टेंब,पांगे कंपाऊंडला उधाणाचा फटका..

आचरा /- बुधवारी दुपारी आलेल्या उधाणाचा फटका आचरा गाउडवाडी टेंब,पांगेकंपाउंड भागाला बसला असून खारया पाण्यामुळे माडबागायतीला धोका निर्माण झाला आहे.बुधवारी दुपारी आलेल्या उधाणामुळे पांगे कंपाऊंड परीसरात उधाणाचे पाणी शिरले होते.याबाबतची…

राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार कृष्णाजी दळवी याना जाहीर..

मसुरे /- महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार पोईप गावचे सुपुत्र, बुधवळे- कुडोपी व आडवली- मालडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कृष्णाजी रामचंद्र दळवी याना जाहीर झाला आहे.पंचायतराज अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात…

प्रतिमा पेडणेकर यांचा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्काराने होणार गौरव..

वेंगुर्ला /- सन २०१९ -२० चा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातून दाभोली शाळा नं.१ च्या उपशिक्षिका व उभदं|डा येथील रहिवासी सौ.प्रतिमा राजेश पेडणेकर यांना जाहीर झाला होता.कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे…

वेंगुर्ला तालुक्यात आज ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव वाढत असून वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी आलेल्या कोव्हीड १९ (कोरोना) अहवालात नव्याने ६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर…

राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन प्रशालेचे यश..

वेंगुर्ला / – सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडिअम स्कूल, वेंगुर्ला या प्रशालेची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. सानिया सुदेश आंगचेकर हिने श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल स्पोर्ट्स ट्रस्ट मार्फत ३० मार्च रोजी डेरवण…

वेंगुर्लेत आपत्कालीन व्यवस्थापन विषयावर एक दिवशीय चर्चासत्र संपन्न..

वेंगुर्ला /- त्सुनामी,भूकंप,ज्वालामुखी, महापूर,चक्रीवादळ, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगभरात कितीतरी देशांमध्ये आर्थिक व जीवितहानी होत असून ही टाळण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला आहे.आपत्ती सबंधी आपत्तीपूर्व,आपत्ती…

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह –

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज मंगळवारी नव्याने ३ व्यक्ती कोव्हीड १९ (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियातील २ व…

सेल्फी पॉईंट ने पडणार कणकवलीच्या सौंदर्यात भर.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना..

कणकवली /- कणकवली शहराच्या सौंदर्यात आता सेल्फी पॉईंट ची भर पडणार असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली शहरात येत्या महिन्याभरात दोन सेल्फी पॉईंट बनविण्यात येणार आहेत. सेल्फी हा आजचा…

५ वि ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे ला होणार.;शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती.

सिंधूदुर्ग /- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने इयत्ता पाचवी या वर्गाची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवी या वर्गाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे 2021 रोजी होणार…

You cannot copy content of this page