Category: स्थळ

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘पुन:श्‍च व्हावे, हिंदवी स्वराज्य !’ या विषयावर विशेष संवाद !

शिवरायांनी राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमकांचा बिमोड करत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले ! – श्री. मोहन शेटे, अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ सिंधुदुर्ग /- छत्रपती शिवरायांनी अभंग-कीर्तनात वाढलेल्या सात्विक लोकांमध्ये क्षात्रतेज जागवले.…

वेंगुर्ला तालुक्यात आज २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी आलेल्या अहवालात २ व्यक्तींचा अहवाल कोव्हीड १९ (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये उभादांडा बागायत १ व…

चिंदर लब्देवाडी साटम वाडी भागाला उधाणाचा फटका..

दोन वर्ष काम रखडलेल्या खारलॅंड बंधाऱ्यामुळ ग्रामस्थांना करावा लागतो नैसर्गिक आपत्तीचा सामना चिंदर सरपंच उपसरपंच कृषी अधिकारी यांच्या कडून नुकसानीची पाहणी आचरा /- पौर्णिमे नंतर सलग चार दिवसआलेल्या उधाणाचा फटका…

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट..

सिंधुदुर्गनगरी /- – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी कोकणातील…

सावंतवाडी एसटी डेपोचे काम सात दिवसात पूर्ण करा अन्यथा मनसेच्या वतीने म्हशी / गाई बांधून आंदोलन करणार.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा ईशारा..

कुडाळ /- सावंतवाडी एसटी डेपोचे काम सात दिवसात पूर्ण नाही केल्यास सावंतवाडी डेपोच्या येथे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना त्या ठिकाणी म्हशी आणि गाई बांधून आंदोलन करणार आहे.असा ईशारा…

किर्लोस गावठणवाडी येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात..

सिंधुदुर्ग /- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किर्लोस गावठणवाडी येथे श्री. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उत्साहात पार…

व्यापारी वर्गाची कोरोनां चाचणी संदर्भात कुडाळ तालुका व्यापारी महासंसंघाने वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष!

कुडाळ /- जिल्हाधीकारी यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना व्यवसाय चालू ठेवण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यत कोरोना चाचणी बंधनकारक केली असून चाचणी न केल्यास व्यवस्थापनावर कारवाईचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात आज कुडाळ तालुका व्यापारी…

गावराई व हळवल येथील शिवजयंती उत्सवास आ.वैभव नाईक यांनी दिली भेट..

ओरोस /- गावराई गडकरवाडी येथे आई भवानी तरुण मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवास कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. मंडळाच्या…

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून हुमरमळा वालावल रामेश्वर मंदीर उपसमितीला थर्मल गन ओक्सामिटर वाटप…

कुडाळ /- आमदार वैभव यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मंडळांना अनेक मंदीराना कोरोना काळात सुरक्षा मिळावी यासाठी थर्मल गन व ओक्सामिटर देण्यात आले याचाच एक भाग म्हणून आज हुमरमळा वालावल रामेश्वर उपसल्लागार…

कुडाळमद्धे कोरोनाचे पेशंट वाढत असताना कुडाळ शहरातील आठवडा बाजाराला तुफान गर्दी..

कुडाळ /- राज्यात कोरोनाच्या रूग्णामधे वाढ होत असताना महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात कोरोना सेन्सिटिव्ह घोषित केले असता त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे.त्यात करून आज कुडाळ येथील बुधवारच्या आठवडा बाजारात तुफान गर्दी…

You cannot copy content of this page