वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी आलेल्या अहवालात २ व्यक्तींचा अहवाल कोव्हीड १९ (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये उभादांडा बागायत १ व आरवली १ इत्यादी ठिकाणी कोव्हीड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आले आहेत.
सध्या एकूण ३६ व्यक्ती उपचाराखाली असून यापैकी ६ व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटल येथे,९ व्यक्ती शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे व २१ व्यक्ती
गृह विलगीकरणमध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page