वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह –

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह –

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज मंगळवारी नव्याने ३ व्यक्ती कोव्हीड १९ (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियातील २ व अणसूर १ असे एकूण ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तसेच काल सोमवारी उशिरा आलेल्या अहवालात कोचरे येथे १ व वजराट पिंपळाचे भरड येथे १ इत्यादी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

अभिप्राय द्या..