सेल्फी पॉईंट ने पडणार कणकवलीच्या सौंदर्यात भर.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना..

सेल्फी पॉईंट ने पडणार कणकवलीच्या सौंदर्यात भर.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना..

कणकवली /-

कणकवली शहराच्या सौंदर्यात आता सेल्फी पॉईंट ची भर पडणार असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली शहरात येत्या महिन्याभरात दोन सेल्फी पॉईंट बनविण्यात येणार आहेत. सेल्फी हा आजचा ट्रेंड आहे. युवाईला सेल्फीची मोठी भुरळ आहे. विकासाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या कणकवली शहरातील युवक युवतींसोबतच सर्वांच्याच सोयीसाठी शहरात दोन सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहेत.

अभिप्राय द्या..