Author: Loksanvad News

कुडाळ नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी भाजपचे नगरसेवक गणेश भोगटे यांची झाली निवड.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी अखेर शिवसेनेचा विरोध डावलून भाजपचे माजी नगरसेवक गणेश भोगटे यांची निवड झाली या निवडी दरम्यान शिवसेनेने घेतलेल्या हरकती वर एड. सुहास सावंत यांनी…

निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन १३ एप्रिल रोजी.

निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन बुधवार दि. 13 एप्रिल रोजी साजरा आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद व महाप्रसाद तसेच रात्री मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.…

कोनाळ उपरोग्यअंतर्गत गावातील जबाबदार कुंटुबांना भेट वस्तु देत करण्यात आला सत्कार

दोडामार्ग /- कोनाळ उपआरोग्या अंतर्गत येणाऱ्या गावातील जबाबदार कुंटुबांना भेट वस्तु देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील जेग्रामस्थ आरोग्याच्याबाबतीत जागृत आहेत,अशा ग्रामस्थांचा सत्कार कोनाळ सरपंच पराशर सावंत,…

ओसरगाव येथील कार-माेटरसायकल अपघातात कणकवलीतील युवक जागीच ठार

कणकवली /- मुंबई – गोवा महामार्गावर ओसरगाव येथे कणकवली दिशेला येणाऱ्या दुचाकीला अज्ञात चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. यावेळी त्या दुचाकीवरील प्रसन्ना उर्फ बाळ प्रकाश मलूष्टे. 42 रा. मारुतीआळी, कणकवली…

कुडासे गावातील तिलारी पाटबंधारे विभागाच्या अर्धवट कारभाराबाबत शिवसेना कार्यकर्त्यांनी भेट घेत दिले अधीक्षक अभियंता यांना निवेदन..

दोडामार्ग /- कुडासे गावातील तिलारी पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत शिवसेना कार्यकर्त्यांनी भेट घेत अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग यांना अर्धवट व निकृष्ट दर्जाची कामे पूर्ण करण्याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांनी भेट घेत निवेदन…

वेर्ले मध्ये रक्त दान शिबिरात २३ रक्तदाते यांनी केले रक्त दान.

सावंतवाडी /- रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदान चळवळ गावागावांत रुजविण्यासाठी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान प्रयत्नशील असून सिंधुदुर्ग वासियाशी यासाठी सहकार्य करावे जेणेकरून भविष्यात जिल्ह्यातील एकही रुग्ण रक्ताअभावी…

तीन पत्ती जुगारावर निवती पोलिसांची करमळगाळू येथे मोठी कारवाई, साहित्यासह ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त ०६ जणांना घेतले ताब्यात…

वेंगुर्ले /- तीन पत्ती जुगार खेळल्या प्रकरणी करमळगाळू येथे टाकलेल्या धाडीत सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जुगार खेळण्याच्या साहित्यासह ८७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ एप्रिल ते १६ मे पर्यंत नश्याबंदी मंडळामार्फत व्यसनमुक्त समाज प्रबोधन अभियानाचे आयोजन.

कणकवली /- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात कधी ही व्यसनांचे सेवन केले नाही. तीच गोष्ट शिवाजी महाराजांची -महात्मा फुलेची. व्यक्तीने निर्व्यसनी जीवन जगले पाहिजे यासाठी ते नेहमी आग्रही होते. यासाठी…

सावंतवाडीत होणाऱ्या भंडारी वधु-वर मेळाव्यासाठी कुडाळ तालुक्यातील भंडारी समाजबांधवांनी सहभागी होण्याचे कुडाळ तालुकाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर यांचे आवाहन.

कुडाळ /- सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने १५ एप्रिलला वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या नवरंग कलामंच हॉलमध्ये १५ एप्रिल रोजी स. १०:०० ते…

कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम या निसर्गप्रेमी संस्थेकडून ऑलिव्ह रिडले कासवाच्या १०९ पिल्लांना जीवदान..

मालवण /- कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम या निसर्गप्रेमी संस्थेकडून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या १०९ पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडण्यात आले. यावेळी मालवण तालुक्याचे तहसीलदार अजय पाटणे वनविभाग अधिकारी परीट,…

You missed

You cannot copy content of this page