You are currently viewing निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन १३ एप्रिल रोजी.

निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन १३ एप्रिल रोजी.

निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन बुधवार दि. 13 एप्रिल रोजी साजरा आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद व महाप्रसाद तसेच रात्री मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर रात्रौ जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..