Author: Loksanvad News

कोरोनाने सिंधुदुर्गात घेतला दुसरा राजकीय बळी..

कणकवली /- कोरोनानं घेतला दुसरा राजकीय व्यक्तीचा बळी घेतला आहे.भाजपाचे विद्यमान जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुदन बांदिवडेकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.सिंधुदुर्ग ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे…

कुडाळ तालुक्यात आज नवीन ३० कोरोना रूग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ३० कोरोना रूग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ तर माणगांवमध्ये ११ रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ५०४ रूग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात…

ओरोस बुद्रुक १७ सप्टेंबर २४ सप्टेंबर पर्यंत बंद..

ओरोस /- ओरोस बुद्रुक गावात गुरूवार दिनांक 17/09/2020 ते 24/09/2020 पर्यत कोरोना प्रार्दुभावाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याची हाक दिली आहे. त्यानुसार मेडिकल स्टोअर्स व वैदयकिय सेवा वगळता सर्व…

शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे १०८ सेवा लवकर उपलब्ध करून मिळावी मनोज उगवेकर

वेंगुर्ला/- कोरोना पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे १०८ सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून मिळावी,अशी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत…

ढोल पथकांना परवानगी द्या ; अन्यथा शासन स्तरावरून आर्थिक मदत मिळावी..

मालवण /- ढोल पथकाना परवानगी मिळावी अन्यथा शासन स्तरावरून आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी शिवमुद्रा महिला ढोल-ताशा पथकाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्याकडे मंगळवारी करण्यात आली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आम्ही…

चिंताजनक! राज्यात मृतांची संख्या 30 हजारांवर

रत्नागिरी /- देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा कहर झाला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाख 77 हजार 374 वर गेली आहे. तर राज्यात आत्तापर्यंत 29 हजार 894 जणांचा मृत्यू झाला असून…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन..

रत्नागिरी /- शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष टोकाला पोहचला असताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन आला आहे. ABVP च्या कार्यकर्त्यानं धमकीचा फोन केल्याचा संशय व्यक्त करण्यात…

मालवण मद्धे विविध विभागांचा आ.वैभव नाईक यांनी घेतला आढावा..

मालवण /- कुडाळ -मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण तहसील कार्यालयात दक्षता समितीची आढावा बैठक घेतली.त्याचबरोबर मालवण पंचायत समितीची आढावा बैठक,कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात तालुका आरोग्य यंत्रणेचा…

प्रशासन बिबट्या नरभक्षक होण्याची वाट पाहतेय काय ?मेर्वीतील ग्रामस्थांचा संतप्त सवाल

रत्नागिरी /- रत्नागिरीतील पावस मेर्वी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याची प्रचंड दहशत आहे. माणसांवर बिबट्याने हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. हल्ला झाल्यावर प्रशासन काही दिवस उपाययोजना करते मात्र बिबट्याचा बंदोबस्त…

मालवणात आज ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..

मालवण / – येथील ग्रामीण रुग्णालयात आज करण्यात आलेल्या तपासणीत ११ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात शहरात ५ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे…

You cannot copy content of this page