रत्नागिरी/-

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. आज १८ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार १९६वर पोहोचली आहे.

▪️आज ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ४२७ झाली आहे. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ९०.६१ आहे, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून आज शनिवारी (दि. १७) ही माहिती देण्यात आली. तपशील पुढीलप्रमाणे

■ *आरटीपीसीआर*
▪️चिपळूण ८
■एकूण ८

■ *रॅपिड ॲंटिजेन टेस्ट*
▪️मंडणगड ८
▪️चिपळूण १
▪️दापोली १
■एकूण १०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page