..ब्रेकिंग न्यूज कंगना रणौत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा

..ब्रेकिंग न्यूज कंगना रणौत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा

मुंबई /-

सोशल मिडियावरुन धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणौत विरोधात मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने आज पोलिसांना आदेश दिले होते. कंगना सोबत तीची बहीण रंगोलीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..