कणकवली शिवसेना शाखा येथे दुर्गामातेची प्रतिष्ठापना.;आ.वैभव नाईक यांच्या हस्ते दुर्गामातेचे विधिवत पूजन

कणकवली शिवसेना शाखा येथे दुर्गामातेची प्रतिष्ठापना.;आ.वैभव नाईक यांच्या हस्ते दुर्गामातेचे विधिवत पूजन

कणकवली /-

दरवर्षी प्रमाणे घटस्थापने निमित्त शिवसेनेच्या वतीने कणकवली शिवसेना शाखा येथे दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दुर्गामातेचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली.
यावेळी राजू शेटये, सुशांत नाईक,प्रथमेश सावंत, शेखर राणे,राजू राणे,अनिल हळदीवे,हर्षद गावडे,रुपेश आमडोस्कर,नीलम पालव, स्वरूपा विखाळे, सुजित जाधव, निसार शेख, सुनील पारकर, बाळू पारकर, अजित काणेकर, प्रशांत वनस्कर,सचिन म्हाडगुत,विलास गुडेकर,प्रतीक्षा साटम,साक्षी आमडोस्कर,वैदेही गुडेकर, माधवी दळवी आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..