Author: Loksanvad News

न्यूज अपडेट्स….

ब्युरो न्यूज /- ▪️ भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ५० लाखांच्या पुढे, आत्तापर्यंत ८२ हजारांपेक्षा जास्त मृत्यू; महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ▪️ ‘सीरम’च्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच; १४ ठिकाणी १५००…

एअर इंडिया बाबत मोदी सरकारचे मोठे विधान..

▪️ सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं…

मराठा आरक्षणाबाबत आजी- माजी मुख्यमंत्र्यांमध्ये आज चर्चा..

▪️ मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चर्चा होणार आहे. ▪️ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवडय़ात स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे.…

खासदारांच्या पगारात होणार 30 टक्के कपात..

नवी दिल्ली /- ▪️ कोरोनामुळे खासदारांच्या पगारात 30 टक्क्यांनी कपात होणार आहे. त्यासंदर्भातील दुरुस्ती विधेयक काल संसदेत मंजूर करण्यात आले. खासदारांच्या पगारामध्ये एका वर्षासाठी 30 टक्के कपात करण्याची तरतूद असलेलं…

राजस्थानच्या चंबळ नदीत बोट बुडाली; 5 जणांचा मृत्यू..

राजस्थानच /- राजस्थानच्या बुंदीच्या चंदा खुर्दमध्ये चंबळ नदीमध्ये बोट बुडून अपघात झाला आहे. या बोटमध्ये 25 ते 30 प्रवास करत होते.या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.…

तीन अध्यादेशांना विरोध; संसदेबाहेर करणार आंदोलन..

नवी दिल्ली /- सोमवारपासून सुरु झालेल्या पावसाळी आधिवेशनाचा बुधवारी तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांवरुन शेतकरी संघटनांनी आज आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकरी संसदेच्या बाहेर केंद्रीतील मोदी सरकारने घेतलेल्या…

…आता वेटींगची प्रतीक्षा संपली ! या मार्गावर मिळणार रेल्वेचे कन्फर्म टिकीट

नवी दिल्ली /- भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना यापुढे तिकीट बुक करण्यापूर्वी वेटिंग लिस्टची चिंता करण्याची गरज भासणार नाही. भारतीय…

मराठा आरक्षणाची केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर भूमिका मांडली नाही;राजीव सातव..

दिल्ली- / मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली नाही. आता तरी नोकरी आणि शिक्षणासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकारने पाठिंबा द्यावा, अशी मागणी राज्यसभेत मंगळवारी करण्यात आली.शून्य…

फ्लिपकार्ट कंपनी देणार ७० हजार लोकांना रोजगार; वाचा कसा मिळणार ..

नवी दिल्ली/- आता फ्लिपकार्ट (Flipkart) कंपनी ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामाच्या विक्रीपूर्वी आणि बिलीयन डेजच्या मोठ्या विक्रीपूर्वी सुमारे 70,000 लोकांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले की, यावर्षी फ्लिपकार्ट त्याच्या पुरवठा साखळीत…

जनतेच्या पैशातून कंगनाला वाय सुरक्षा कश्यासाठी;उर्मिला मातोंडकर

मुंबई /- कंगनाच्या वादात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तोंड उघडले आहे.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेकंगनाला दिलेल्या या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून संतापली आहे. जनतेच्या पैशातून तिला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी, असा…

You cannot copy content of this page